अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा (संक्षेप: एआययूडीएफ) (All India United Democratic Front; असमीया: সৰ্ব ভাৰতীয় সংযুক্ত গণতান্ত্ৰীক মৰ্চা) हा भारत देशाच्या आसाम राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २००५ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून त्याची विचारधारा मुस्लिम धर्मावर आधारित आहे. विद्यमान लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल हे एआयएमआयएमचे संस्थापक व पक्षप्रमुख आहेत.
निवडणूक इतिहास
बाह्य दुवे