मौलाना बदरुद्दीन अजमल (असमीया: বদৰুদ্দিন আজমল) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभेचे सदस्य व आसाममधील अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा ह्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. २००९ पासून लोकसभा सदस्य असलेले अजमल २००६ ते २००९ दरम्यान आसाम विधानसभा सदस्य देखील होते.
संदर्भ
बाह्य दुवे