२०२३ जी-२० नवी दिल्ली शिखर परिषद ही जी-२० (ग्रुप ऑफ ट्वेंटी) ची आगामी अठरावी बैठक आहे. ही शिखर परिषद भारत मंडपम आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कन्व्हेन्शन सेंटर (IECC), प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे होणार आहे.[१][२][३][४][५] भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये होणारी ही पहिली जी-२० शिखर परिषद असेल.