१९३८ फिफा विश्वचषकCoupe du Monde 1938 |
---|
स्पर्धा माहिती |
---|
यजमान देश |
फ्रान्स |
---|
तारखा |
४ जून – १९ जून |
---|
संघ संख्या |
१५ |
---|
स्थळ |
१० (१० यजमान शहरात) |
---|
अंतिम निकाल |
---|
विजेता |
इटली (२ वेळा) |
---|
उपविजेता |
हंगेरी |
---|
तिसरे स्थान |
ब्राझील |
---|
चौथे स्थान |
स्वीडन |
---|
इतर माहिती |
---|
एकूण सामने |
१८ |
---|
एकूण गोल |
८४ (४.६७ प्रति सामना) |
---|
प्रेक्षक संख्या |
४,८३,००० (२६,८३३ प्रति सामना) |
---|
|
|
१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पर्ंतु निवड झाल्यानंतर ऑस्ट्रियाने माघार घेतल्यामुळे १५ संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले.
गतविजेत्या इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ४–२ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.
पात्र संघ
यजमान शहरे
फ्रान्समधील १० शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.
स्पर्धेचे स्वरूप
मागील विश्वचषक स्पर्धेप्रमाणे ह्या स्पर्धेतदेखील केवळ बाद फेऱ्या खेळवण्यात आल्या.
बाद फेरी निकाल
संदर्भ
- ^ ऑस्ट्रियाने सहभाग न घेतल्यामुळे स्वीडनला आपोआपच विजय मिळाला.
बाह्य दुवे