या स्पर्धेत येण्याआधी स्पेनने युएफा २००८ जिंकून युरोपीय विजेतेपद मिळवले होते तसेच २००७ ते २००९ पर्यंत ३५पैकी एकही सामना न हारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. नेदरलँड्सने या स्पर्धेत येण्यासाठी पात्रताफेरीतील आठच्या आठ सामने जिंकले होते.
सामनावीर: आंद्रेस इनिएस्ता (स्पेन)
सहाय्यक पंच: डॅरेन कान (इंग्लंड)[१] माइक मुलार्की (इंग्लंड)[१] चौथा सामना अधिकारी: युइची निशिमुरा (जपान)[१] पाचवा सामना अधिकारी: तोरू सागारा (जपान)[१]
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!