ॲंतिब (फ्रेंच: Antibes; ऑक्सितान: Antíbol) हे फ्रान्स देशातील प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या आल्प-मरितीम विभागामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील कोत दाझ्युर भागात नीस व कान ह्या शहरांच्या मधे वसले आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे