फ्रान्सचे विभाग

फ्रान्सची प्रशासकीय रचना

फ्रान्स देश एकूण २६ प्रदेशांमध्ये व १०१ विभागांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी ९४ विभाग संलग्न फ्रान्स देशात तर उर्वरित ७ दूरवरील प्रदेशांमध्ये आहेत. ह्या १०१ विभागांमध्ये एकूण ३४२ जिल्हे, ४,०३९ तालुके व ३६,६८२ शहरे आहेत.


तपशील

फ्रान्सचे १०१ विभाग


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!