ऑत-लावार

ऑत-लावार
Haute-Loire
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-लावारचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय लु पुय-एं-व्हले
क्षेत्रफळ ४,९७७ चौ. किमी (१,९२२ चौ. मैल)
लोकसंख्या २,२१,८३४
घनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-43
विभागाचा नकाशा (फ्रेंच)

ऑत-लावार (फ्रेंच: Haute-Loire; ऑक्सितान: Naut Léger) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या लाऊआर नदीवरून त्याचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ऑत-लावार  · पुय-दे-दोम

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!