एच.आर.व्ही. चषक ही न्यू झीलंड मधील टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००६ पासून दरवर्षी खेळवली जाते. विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र होतो. स्पर्धेचे नाव २००९ पर्यंत स्टेट टी२० होते.
संघ
स्पर्धा निकाल
स्पर्धा
अंतिम सामना मैदान
अंतिम सामना
प्रकार
सामने
विजेता
निकाल
उप-विजेता
न्यू झीलंड टी२० स्पर्धा
२००५-०६
इडन पार्क , ऑकलॅंड
कँटरबरी विझार्ड्स १८०/४ (१७.२ षटके)
६ गडी राखुन विजयीधावफलक
ऑकलंड एसेस १७९/७ (२० षटके)
साखळी सामने, दोन गट, अंतिम सामना
७
स्टेट टी२०
२००६-०७
इडन पार्क , ऑकलॅंड
ऑकलंड एसेस २११/५ (२० षटके)
६० धावांनी विजयीधावफलक
ओटॅगो वोल्ट्स १५१ (२० षटके)
साखळी सामने, अंतिम सामना
16
२००७-०८
पुकेकुरा पार्क , न्यू प्लिमथ
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स १५०/५ (२० षटके)
५ गडी राखुन विजयीधावफलक
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स १४८/८ (२० षटके)
२००८-०९
युनिव्हर्सिटी ओव्हल , ड्युनेडिन
ओटॅगो वोल्ट्स
साखळी सामन्यात नं १)धावफलक
कँटरबरी विझार्ड्स
साखळी सामने, अंतिम सामना
25
एच.आर.व्ही. चषक
२००९-१०
पुकेकुरा पार्क , न्यू प्लिमथ
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स २०६/६ (२० षटके)
७८ धावांनी विजयीधावफलक
ऑकलंड एसेस १२८ (१६.१ षटके)
साखळी सामने दुहेरी, अंतिम सामना
31
२०१०-११
कोलिन मेडन पार्क , ऑकलंड
ऑकलंड एसेस १५८/८ (२० षटके)
४ धावांनी विजयीधावफलक
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स १५४/९ (२० षटके)
२०११-१२
कोलिन मेडन पार्क , ऑकलंड
ऑकलंड एसेस १९६/५ (२० षटके)
४४ धावांनी विजयीधावफलक
कँटरबरी विझार्ड्स १५३ (१८.३ षटके)
माहिती
२००८-०९ हंगामा पासुन, विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र.
२०१०-११ हंगामा पासून प्रत्येक संघाला २ परदेशी खेळाडू खेळवण्याची परवाणगी.
संदर्भ व नोंदी