श्रीलंका क्रिकेट संघ ऑक्टोबर २७, २००७ ते मार्च ७, २००८ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौर्त तीन सामने, दोन कसोटी सामने व ९ एक-दिवसीय सामने खेळले गेले
त्रिकोणी एकदिवसीय मालिका भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दरम्यान खेळवली जाईल.