वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आपला बांगलादेश दौरा संपवून लगेचच भारतात आला. दौऱ्यावर ३-कसोटी व ५-एकदिवसीय सामनांची मालिका खेळविली गेली.[ १] नोव्हेंबर ६ रोजी सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा सचिन तेंडुलकर १५,००० एकूण कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.[ २]
संघ
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
नाणेफेक: भारत, फलंदाजी.
भारताची कसोटी क्रिकेट मधील दुसरी सर्वात जास्त ४७८ धावांची आघाडी.
३री कसोटी
नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
कसोटी पदार्पण: वरूण आरोन (भा).
राहुल द्रविड १३,००० कसोटी धावा काढणारा दुसरा फलंदाज झाला.
एकाच कसोटीत ५ बळी आणि शतक करणारा रविचंद्रन अश्विन हा दुसराच भारतीय क्रिकेट खेळाडू.
बरोबरीत सुटलेली ही दुसरीच कसोटी.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
वि
भारत २१३/९ (४८.५ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
भारताचा १ गडी राखून दुसराच एकदिवसीय विजय.
२रा एकदिवसीय सामना
वि
भारत २७०/५ (४८.१ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
रवी रामपॉल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा क्रिकेट खेळाडू झाला.
३रा एकदिवसीय सामना
नाणेफेक : भारत, गोलंदाजी/
एकदिवसीय पदार्पण: सुनील नारायण (वे).
४था एकदिवसीय सामना
भारत ४१८/५ (५० षटके)
वि
नाणेफेक : भारत, फलंदाजी
एकदिवसीय पदार्पण: राहुल शर्मा (भा)
विरेंद्र सेहवाग ने २१९ धावा करून या आधीचा सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
एकदिवसीय क्रिकेट मधील हे दुसरे द्विशतक.[ १०]
भारताची एकदिवसीय इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या.
५वा एकदिवसीय सामना
भारत २६७/६ (५० षटके)
वि
नाणेफेक : भारत, फलंदाजी.
एकदिवसीय पदार्पण: जासन मोहम्मद (वे)
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
जानेवारी २०११ फेब्रुवारी २०११ मार्च २०११ एप्रिल २०११ मे २०११ जून २०११ जुलै २०११ ऑगस्ट २०११ सप्टेंबर २०११ ऑक्टोबर २०११ नोव्हेंबर २०११ डिसेंबर २०११