राहुल शर्मा (सप्टेंबर १४, इ.स. १९६०:नवी दिल्ली - ) हा हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाचा भूतपूर्व संघनायक आहे. शर्माने हॉॅंगकॉॅंगकडून दोन एक-दिवसीय क्रिकेट सामन्यांत भाग घेतला होता. याशिवाय तो दिल्ली क्रिकेट संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत एका सामन्यात खेळला.