वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९९१-९२
|
|
|
पाकिस्तान
|
वेस्ट इंडीज
|
तारीख
|
२० – २४ नोव्हेंबर १९९१
|
संघनायक
|
इम्रान खान
|
रिची रिचर्डसन
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
|
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ३४ षटकांचा खेळविण्यात आला.
- अँडरसन कमिन्स आणि फिलो वॅलेस (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळविण्यात आला.
- इंझमाम उल-हक (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४० षटकांचा खेळविण्यात आला.