ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७९-८०
|
|
|
पाकिस्तान
|
ऑस्ट्रेलिया
|
तारीख
|
२७ फेब्रुवारी – २३ मार्च १९८०
|
संघनायक
|
जावेद मियांदाद
|
ग्रेग चॅपल
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी - २ मार्च १९८० धावफलक
|
२री कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- अझहर खान आणि अझमत राणा (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.