वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९८६-८७
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख
१७ ऑक्टोबर – २५ नोव्हेंबर १९८६
संघनायक
इम्रान खान (१ला,३-५ ए.दि., कसोटी) जावेद मियांदाद (२रा ए.दि.)
व्हिव्ह रिचर्ड्स
कसोटी मालिका
निकाल
३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल
वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑस्टोबर - नोव्हेंबर १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ३-२ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
सलीम जाफर (पाक) आणि विन्स्टन बेंजामिन (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
पाकिस्तानच्या डावादरम्यान सामना अज्ञात कारणामुळे ४३.५ षटकांचा खेळ झाल्यावर रद्द करण्यात आला. पाकिस्तानपेक्षा धावगती जास्त असल्याने वेस्ट इंडीज संघाला विजयी घोषित करण्यात आले.
आसिफ मुजताबा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
इजाझ अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
सामना प्रत्येकी ४४ षटकांचा खेळविण्यात आला.
५वा सामना
नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
टोनी ग्रे (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
आसिफ मुजताबा (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
सलीम जाफर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.