इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८७-८८
|
|
|
पाकिस्तान
|
इंग्लंड
|
तारीख
|
१८ नोव्हेंबर – २१ डिसेंबर १९८७
|
संघनायक
|
अब्दुल कादिर (ए.दि.) जावेद मियांदाद (कसोटी)
|
माईक गॅटिंग
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
|
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८७ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तानात झालेल्या १९८७ क्रिकेट विश्वचषकानंतर लगेचच १० दिवसांच्या अवधीनंतर इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- झहिद अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- जॅक रसेल (इं) आणि शकील खान (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
२री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आमीर मलिक (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.