रवी शंकर प्रसाद

रवी शंकर प्रसाद

दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री
विद्यमान
पदग्रहण
९ नोव्हेंबर २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील कपिल सिबल

कायदा व न्याय मंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४ – ९ नोव्हेंबर २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील कपिल सिबल
पुढील सदानंद गौडा

जन्म ३० ऑगस्ट, १९५४ (1954-08-30) (वय: ७०)
पाटणा, बिहार
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी माया शंकर

रवी शंकर प्रसाद ( ३० ऑगस्ट १९५४) हे एक भारतातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

पेशाने वकील असलेल्या प्रसाद ह्यांनी १९७० च्या दशकादरम्यान जयप्रकाश नारायण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. ते २००० साली राज्यसभेवर निवडून गेले व अटलबिहारी वाजपेयी मंत्रीमंडळामध्ये कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री बनले.

२०१४ लोकसभा निवडणुकांनंतर रवी शंकर प्रसाद नरेंद्र मोदी सरकारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!