Memories (es); ইয়াদে (bn); Yaadein (fr); Yaadein (id); Yaadein (nl); यादें (hi); Yaadein (de); Yaadein (en); خاطرات (فیلم ۱۹۶۴) (fa); यादें (१९६४ चित्रपट) (mr); यादें (new) película de 1964 dirigida por Sunil Dutt (es); pinicla de 1964 dirigía por Sunil Dutt (ext); film de Sunil Dutt, sorti en 1964 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1964. aasta film, lavastanud Sunil Dutt (et); película de 1964 dirixida por Sunil Dutt (ast); pel·lícula de 1964 dirigida per Sunil Dutt (ca); 1964 film by Sunil Dutt (en); Film von Sunil Dutt (1964) (de); filme de 1964 dirigido por Sunil Dutt (pt); film (sq); film út 1964 fan Sunil Dutt (fy); film din 1964 regizat de Sunil Dutt (ro); film från 1964 regisserad av Sunil Dutt (sv); 1964 film by Sunil Dutt (en); фільм 1964 року (uk); film uit 1964 van Sunil Dutt (nl); cinta de 1964 dirichita por Sunil Dutt (an); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); film del 1964 diretto da Sunil Dutt (it); filme de 1964 dirigit per Sunil Dutt (oc); filme de 1964 dirixido por Sunil Dutt (gl); فيلم أُصدر سنة 1964، من إخراج سونيل دوت (ar); film India oleh Sunil Dutt (id); סרט משנת 1964 (he)
यादें हा १९६४ चा कृष्णधवल हिंदी चित्रपट असून दिग्दर्शित आणि निर्मिती सुनील दत्त यांनी ह्यात अभिनेय पण केला आहे. संपूर्ण चित्रपटात दिसणाते ते एकमेव अभिनेता म्हणून चित्रपटात दिसतात. या चित्रपटातील दत्तची पत्नी नर्गिस दत्त ही अंतिम दृश्यात केवळ सावली म्हणून दिसते.[१]
हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये फक्त एकच अभिनेता आहे आणि म्हणूनच कथनात्मक चित्रपटातील सर्वात कमी कलाकारांच्या श्रेणीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद झाली आहे.[२][३]
चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेली दोन गाणी आहे व वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे.[४]
कथानक
हा चित्रपट एका माणसाचे स्वगत आहे ज्याला आपली पत्नी आणि मुलगा घरी नसल्याचे समजते. तो असे गृहीत धरतो की ते त्याला सोडून गेले आहेत आणि त्यांच्यासोबतच्या आयुष्याची आठवण करून देणारे क्षण आठवतो. त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याची त्याला भीती वाटते व त्याला आपल्या भूतकाळातील अविवेकाबद्दल पश्चात्ताप होतो.
संगीत
- "राधा तू हैंदिवानी" - लता मंगेशकर
- "देखा है सपना कोई" - लता मंगेशकर
पुरस्कार
संदर्भ
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | |
---|
१९८१-२००० | |
---|
२००१ - २०२० | |
---|
२०२१- सद्द्य | |
---|