हा लेख २०१४मधील हिंदी चित्रपट क्वीन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्वीन (निःसंदिग्धीकरण).
Queen (es); কুইন (bn); Queen (fr); Queen (ms); क्वीन (mr); Brenhines (cy); Queen (de); クイーン 旅立つわたしのハネムーン (ja); ملکه (fa); 女皇 (zh); Queen (id); क्वीन (ne); کوین (ur); Queen (en); Queen (fi); كوين (arz); ಕ್ವೀನ್ (kn); Queen (it); Queen (nl); کوین (ckb); क्वीन (hi); క్వీన్ (te); 퀸 (ko); Queen (gl); كوين (ar); کوئین (pnb); குவீன் (ta) película india (es); ভিকাস ভাল পরিচালিত ২০১৪ ভারতীয় কমেডি-ড্রামা ফিল্ম (bn); film réalisé par Vikas Bahl, sorti en 2014 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2014 मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट (mr); ffilm antur a drama-gomedi gan Vikas Bahl a gyhoeddwyd yn 2014 (cy); ୨୦୧୪ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 2014ء کی بھارتی فلم (ur); film India oleh Vikas Bahl (id); Film von Vikas Bahl (2014) (de); film uit 2014 van Vikas Bahl (nl); 2014 film directed by Vikas Bahl (en); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱒᱐᱑᱔ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); فيلم 2014 (arz); filme de 2013 dirixido por Vikas Bahl (gl); فيلم أُصدر سنة 2014، من إخراج فيكاس باهل (ar); 2014 ರಲ್ಲಿ ವಿಕಾಸ್ ಭಾಳ್ ನಿರ್ದೇಶಿಸಿರುವ ಹಾಸ್ಯ ಪ್ರಧಾನ -ನಾಟಕೀಯ ಚಲನಚಿತ್ರ (kn); 2014 இல் வெளியான இந்தித் திரைப்படம் (ta) க்வீன், குவின், குயின் (ta)
क्वीन हा २०१४मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात कंगना राणावतने मुख्य भूमिका केलेली असून लिसा हेडन आणि राजकुमार राव यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.[१] १२ कोटी खर्चून तयार केलेल्या या चित्रपटाने जगभरात १ अब्ज ८ कोटी रुपये मिळवले.[२]
रानी नावाच्या पंजाबी मुलीच्या लग्नाची ही कथा आहे. होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्यावर आत्मविश्वास गमावलेली रानी एकटीच मधुचंद्र साजरा करण्यासाठी पॅरिस आणि ॲम्स्टरडॅमला जाते आणि जगातील विविध अनुभव घेउन आत्मविश्वास परत मिळवून येते.[३][४]