महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४
भारत
१९९५ ←
ऑक्टोबर १३, १९९९ → २००४

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

सुशीलकुमार शिंदे

निर्वाचित मुख्यमंत्री

विलासराव देशमुख

निवडणूक कार्यक्रम

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
निवडणुकीची तारीख
मतमोजणीची तारीख

मतदान

माहिती

  • एकूण मतदारसंघ: २८८
  • उमेदवार: (पैकी महिला)
  • मतदारांची एकूण संख्या :
    • पुरुष :
    • महिला :
    • एकूण :
  • मतदान केंद्राची संख्या :
  • सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :
  • सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र :
  • सर्वाधिक मतदार असलेले केंद्र :
  • सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र :
  • सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार असलेला-
  • एकूण मतदान:

पक्षनिहाय उमेदवार

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस १५७ भाजप १११ बसपा २७२
राष्ट्रवादी १२४ भाकप १५ माकप १६
शिवसेना १६३ समाजवादी पार्टी ९५ भारिपबम ३४
अपक्ष व इतर पक्ष १,६९१

पक्षनिहाय विजेते

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस ६९ भाजप ५४
राष्ट्रवादी ७१ माकप
शिवसेना ६२ भारिपबम
अपक्ष व इतर २६

विभागानुसार

उत्तर महाराष्ट्र

विभाग/जिल्हा मतदार संघ क्रमांक मतदार संघ विजेता पक्ष
नंदुरबार
* उत्तर महाराष्ट्र आकर्णी के.सी. पाडवी काँग्रेस
* उत्तर महाराष्ट्र तलोदे पद्माकर वळवी काँग्रेस
* उत्तर महाराष्ट्र नंदुरबार विजयकुमार गावित राष्ट्रवादी
* उत्तर महाराष्ट्र नवापूर सुरूपसिंग नाईक काँग्रेस
धुळे
* उत्तर महाराष्ट्र साक्री वसंत सूर्यवंशी
* कुसुंबा रोहिदास पाटील काँग्रेस
* धुळे अनिल गोटे
* शिंदखेडा रामकृष्ण पाटील शिवसेना
* शिरपूर अंबरीष पटेल काँग्रेस
जळगाव
* चोपडा अरुणलाल गुजराती राष्ट्रवादी
* रावेर राजाराम महाजन काँग्रेस
* भुसावळ दिलीप भोळे शिवसेना
* जळगाव सुरेश जैन शिवसेना
* पारोळा चिमणराव पाटील शिवसेना
* अमळनेर बी.एस. पाटील भाजप
* एरंडोल गुलाबराव पाटील शिवसेना
* चाळीसगाव साहेबराव घोडे भाजप
* पाचोरा तात्यासाहेब पा्टील शिवसेना
* जामनेर गिरीश महाजन भाजप
* मुक्ताईनगर एकनाथ खडसे भाजप
नाशिक
* नांदगाव अनिलकुमार आहेर काँग्रेस
* मालेगाव शेख रशीद हाजी शेख शफी काँग्रेस
* बागलाण शंकर अहिरे भाजप
* कळवण ए.टी.पवार राष्ट्रवादी
* चांदवड नरसिंगराव पाटील अपक्ष
* येवला कल्याणराव पाटील शिवसेना
* सिन्नर माणिकराव कोकाटे शिवसेना
* निफाड मंदाकिनी कदम राष्ट्रवादी
* दिंडोरी रामदास चारोसकर राष्ट्रवादी
* नाशिक दौलतराव आहेर भाजप
* देवळाली बबन घोलप शिवसेना
* इगतपुरी पांडुरंग गांगड शिवसेना
नांदेड
* किनवट डी.बी. पाटील भाजप
* हदगाव सुभाष वानखेडे शिवसेना
* भोकर बालाजीराव देशमुख अपक्ष
* नांदेड प्रकाश खेडकर शिवसेना
* कंधार रोहिदास चव्हाण शिवसेना
* बिलोली गंगाराम थक्करवाड जनता दल एस.
* मुखेड सुभाष साबणे शिवसेना
* मुदखेड अशोकराव चव्हाण काँग्रेस
हिंगोली
* बसमत जे.एस. मुंदडा शिवसेना
* कळमनुरी गजानन घुगे शिवसेना
* हिंगोली भाऊराव पाटील काँग्रेस
परभणी
* जिंतूर कुंडलिकराव नागरे काँग्रेस
* परभणी तुकाराम रेंगे शिवसेना
* गंगाखेड सिताराम घनदाट अपक्ष
* पाथरी हरिभाऊ लहाने शिवसेना
* शिंगणापूर माणिकराव जाधव शिवसेना
जालना
* परतूर बबनराव यादव भाजप
* अंबड राजेश टोपे राष्ट्रवादी
* जालना कैलाश गोरंट्याल काँग्रेस
* बदनापूर नारयणराव चव्हाण शिवसेना
* भोकरदन विठ्ठलराव पाटील सकपाळ भाजप
औरंगाबाद
* सिल्लोड किशनराव काळे भाजप
* कन्नड नितीन पाटील काँग्रेस
फुलंब्री कल्याण काळे काँग्रेस
औरंगाबाद मध्य प्रदीप जयस्वाल शिवसेना बंडखोर
* औरंगाबाद पश्चिम राजेन्द्र दर्डा काँग्रेस
* औरंगाबाद पूर्व हरिभाउ बागडे भाजप
* पैठण संदिपानराव भुमरे शिवसेना
* गंगापूर अण्णासाहेब माने पाटील शिवसेना
* वैजापूर आर.एम.वाणी शिवसेना
बीड
* गेवराई बदामराव पंडित अपक्ष
* माजलगाव प्रकाश सोळंके भाजप
* बीड सय्यद सलिम सय्यद अली राष्ट्रवादी
* आष्टी सुरेश धस भाजप
* केज विमल मुंदडा राष्ट्रवादी
* चौसाळा जयदत्त क्षिरसागर राष्ट्रवादी
लातूर
* रेणापूर गोपीनाथ मुंडे भाजप
* लातूर विलासराव देशमुख काँग्रेस
* अहमदपूर विनायकराव जाधव अपक्ष
* उदगीर गोविंद केंद्रे भाजप
* निलंगा शिवाजी‍राव पाटील काँग्रेस
* औसा दिनकर माने शिवसेना
* हेर रामचंद्र नवनदोइकर भाजप
उस्मानाबाद
* उमरगा बसवराज पाटील काँग्रेस
* तुळजापूर मधुकर चव्हाण काँग्रेस
* उस्मानाबाद पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी
* परांडा ज्ञानेश्वर पाटील शिवसेना
* कळंब कल्पना नरहिरे शिवसेना
बुलढाणा
* मलकापूर चैनसुख संचेती भाजप
* बुलढाणा द्रुपतराव सावळे काँग्रेस
* चिखली रेखा खेडेकर भाजप
* सिंदखेड राजा राजेन्द्र शिंगणे राष्ट्रवादी
* मेहकर प्रताप जाधव शिवसेना
* खामगांव दिलीप सानंदा काँग्रेस
जळगाव जामोद डॉ.संजय कुटे भाजप
अकोला
* अकोट रामदास बोडखे
* बाळापूर लक्ष्मणराव तायडे काँग्रेस
* अकोला गोवर्धन शर्मा भाजप
* मूर्तिजापूर संजय धोत्रे भाजप
वाशिम
रिसोड सुभाष झनक काँग्रेस
* वाशिम यादवराव शिखरे भाजप
* कारंजा बाबासाहेब धाबेकर काँग्रेस
अमरावती
धामणगाव रेल्वे वीरेन्द्र जगताप काँग्रेस
* बडनेरा ज्ञानेश्वर धाणे पाटील शिवसेना
* अमरावती सुनील देशमुख काँग्रेस
* तिवसा साहेबराव तट्टे भाजप
* दर्यापूर प्रकाश भरसकले शिवसेना
* मेळघाट राजकुमार पटेल भाजप
* अचलपूर वसुधाताई देशमुख काँग्रेस
* मोर्शी नरेशचंद्र ठाकरे काँग्रेस
वर्धा
* आर्वी शरद काळे काँग्रेस
देवळी रणजीत कांबळे काँग्रेस
* हिंगणघाट अशोक शिंदे शिवसेना
* वर्धा प्रमोद शेंडे काँग्रेस
* काटोल अनिल देशमुख राष्ट्रवादी
नागपूर
सावनेर सुनील केदार अपक्ष
हिंगणा विजय घोडमारे भाजप
* उमरेड वसंतराव इटकेलवार अपक्ष
नागपूर दक्षिण पश्चिम दे्वेंद्र फडणवीस भाजप
* नागपूर दक्षिण मोहन माटे भाजप
* नागपूर पूर्व सतीश चतुर्वेदी काँग्रेस
* नागपूर मध्य अनीस अहमद काँग्रेस
* नागपूर पश्चिम देवेंद्र फडणवीस भाजप
* नागपूर उत्तर नितीन राऊत काँग्रेस
* कामठी सुलेखा कुंभारे भारिप
* रामटेक आशीष नंदकिशोर जयस्वाल शिवसेना
भंडारा
* तुमसर मधुकर कुकडे भाजप
* भंडारा राम अस्वले भाजप
* साकोली सेवकभाऊ वाघये काँग्रेस
गोंदिया
अर्जूनी मोरगाव राजकुमार बडोले भाजप
तिरोडा दिलीप बनसोड राष्ट्रवादी
गोंदिया गोपाल अगरवाल काँग्रेस
आमगाव भेरसिंह नागपुरे भाजप
गडचिरोली
आरमोरी आनंदराव गेडाम काँग्रेस
गडचिरोली अशोक नेते भाजप
अहेरी दीपक अत्राम अपक्ष
चंद्रपूर
राजुरा वामनराव चातप
चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार भाजप
बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार भाजप
ब्रह्मपुरी अतुल देसकर भाजप
चिमूर विजय वडेट्टीवार शिवसेना
वरोरा संजय देवताळे काँग्रेस
यवतमाळ
वणी विश्वास नांदेकर शिवसेना
राळेगाव वसंत पुरके काँग्रेस
यवतमाळ मदन येरावार भाजप
दिग्रस संजय देशमुख अपक्ष
आर्णी शिवाजीराव मोघे काँग्रेस
पुसद मनोहर नाईक राष्ट्रवादी
उमरखेड उत्तम इंगळे भाजप

विदर्भ

मराठवाडा

मुंबई शहर आणि उपनगर

ठाणे आणि कोकण

पश्चिम महाराष्ट्र


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!