प्रारंभिक कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते चेन्नईला हलवण्यात आले होते आणि २०१८ पासून ही स्पर्धा पुण्यात गेले, जिथे ते जानेवारीमध्ये आयोजित केले जाते. [१][२]
महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन या संस्थांद्वारे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. [३]
दुहेरीमध्ये ही स्पर्धा भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपती ह्या जोडीने पाच वेळा (१९९७, १९९८, १९९९, २००२ व २०११) जिंकली असून २०१२ साली पेसने यांको टिप्सारेविच सोबत दुहेरीमधील अजिंक्यपद मिळवले.