भारत क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९५५ मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. भारतीय क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. भारताचे नेतृत्व विनू मांकड यांनी केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तानातील हा पहिला कसोटी सामना तसेच भारतीय संघाचा देखील पाकिस्तानच्या भूमीवरचा प्रथम कसोटी सामना.
- पननमल पंजाबी आणि नरेन ताम्हणे (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
३री कसोटी
२९ जानेवारी - १ फेब्रुवारी १९५५ धावफलक
|
४थी कसोटी
५वी कसोटी
२६ फेब्रुवारी - १ मार्च १९५५ धावफलक
|