भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ह्या दौऱ्यामध्ये भारत ४-सराव सामने खेळला आणि उभय संघांमध्ये ३-कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर चषक मालिका पार पडली. ह्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच बॉर्डर-गावस्कर चषक जिंकला.
याशिवाय भारतीय संघ, यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सोबत कार्लटन आणि युनायटेड मालिका ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता.
२६ – २९ नोव्हेंबर १९९९ ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्बेन भारतीय (२७७ आणि २०४) वि. क्विन्सलॅंड (४०१ आणि ८२/०) क्विन्सलॅंड १० गडी राखून विजयी धावफलक
२ – ५ डिसेंबर १९९९ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतीय (१८५ आणि ३३१) वि. न्यू साऊथ वेल्स (२३१ आणि १९२) भारतीय ९३ धावांनी विजयी धावफलक
१७ – २० डिसेंबर १९९९ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतीय (३१६/९घो आणि १३०/३) वि. टास्मानिया (५४८/५घो) सामना अनिर्णित धावफलक
७ डिसेंबर १९९९ मनुका ओव्हल, कॅनबेरा पंतप्रधान एकादश (३३४/५) वि. भारतीय (१७०) पंतप्रधान एकादश १६४ धावांनी विजयी धावफलक
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९९-२०००