बुश-द्यु-रोन (फ्रेंच: Bouches-du-Rhône; ऑक्सितान: Bocas de Ròse; अर्थ:रोन नदीचे मुख) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व रोन नदीच्या मुखाजवळ वसला आहे.
अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील मार्सेल, एक्स-अँ-प्रोव्हॉंस व अॅर्ल ही मोठी शहरे आहेत.
०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज परकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!