फैय्याज खान

फैय्याज खान

फैय्याज खान
उपाख्य आफताब -ए-मौसिकी
आयुष्य
जन्म स्थान आग्रा
व्यक्तिगत माहिती
धर्म मुसलमान
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा उर्दू,हिंदी
संगीत साधना
गुरू गुलाम अब्बास खान,कल्लन खाना
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे आग्रा घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

आफताब-ए-मौसिकी उस्ताद फैय्याज खान हे आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. ध्रुपद,धमारच नव्हे तर ख्याल,ठुमरी,गझल,दादरा अशा गायनाच्या सर्वच शैलींमध्ये त्यांचे प्रावीण्य निर्विवाद होते.[[१]]

बाह्य दुवे

  • "उस्ताद फैय्याज खान ह्यांच्याबद्दल त्रोटक माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)



संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!