(वरील चौकटीत हलंत शब्द (पाय मोडलेला) हा कोमल स्वर दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते. तार सप्तकातील स्वरांवर टिंबे दिलेली आहेत )
राग अडाणा हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
अडाणा रागावर आधारित काही हिंदी चित्रपटगीते
आप की नजरों ने समझा (गायिका लता मंगेशकर, संगीत दिग्दर्शक मदनमोहन, चित्रपट अनपढ)
ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल (गायक तलत महमूद, संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास, चित्रपट आरजू)
झनक झनक पायल बाजे (गायक आमीरखां व इतर, संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, चित्रपट झनक झनक पायल बाजे)