न्यू झीलंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा दुसरा भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांच्याकडे होते.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी - २ मार्च १९६५ धावफलक
|
२री कसोटी
३री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
४थी कसोटी