न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६९-७०
|
|
|
पाकिस्तान
|
न्यू झीलंड
|
तारीख
|
२४ ऑक्टोबर – ११ नोव्हेंबर १९६९
|
संघनायक
|
इन्तिखाब आलम
|
ग्रॅहाम डाउलिंग
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व ग्रॅहाम डाउलिंग यांनी केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३० ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९६९ धावफलक
|
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- आफताब बलोच (पाक) याने कसोटी पदार्पण केले.