इंग्लिश आणि परदेशी भाषा विद्यापीठ

ইংরেজি এবং বিদেশী ভাষা বিশ্ববিদ্যালয় (bn); इंग्लिश आणि परदेशी भाषा विद्यापीठ (mr); English and Foreign Languages University (ca); Universitato pri la Angla kaj Fremdaj Lingvoj (eo); ഇംഗ്ലീഷ് ആൻഡ്‌ ഫോറിൻ ലാന്ഗ്വെജസ് യുണിവേഴ്സിറ്റി (ml); ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮತ್ತು ವಿದೇಶಿ ಭಾಷೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ (kn); Университет английского и иностранных языков (ru); अंग्रेजी और विदेशी भाषाओ का केन्द्रीय संस्थान (hi); సెంట్రల్ ఇన్స్టిట్యూట్ ఆఫ్ ఇంగ్లీష్ అండ్ ఫారిన్ లాంగ్వేజెస్ (te); ਅੰਗ੍ਰੇਜ਼ੀ ਅਤੇ ਵਿਦੇਸ਼ੀ ਭਾਸ਼ਾਵਾਂ ਦੀ ਕੇਂਦਰੀ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); English and Foreign Languages University (en); جامعة اللغات الإنجليزية والأجنبية (ar); 英語和外語大學 (zh); ஆங்கிலம் மற்றும் வெளிநாட்டு மொழிகள் பல்கலைக்கழகம் (ta) universitas di India (id); Universität in Indien (de); אוניברסיטה בהודו (he); universiteit in Haiderabad, India (nl); universitat índia (ca); Public Central University in Hyderabad, Telangana, India (en); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); ਭਾਰਤੀ ਕੇਂਦਰੀ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); Public Central University in Hyderabad, Telangana, India (en); جامعة في حيدر آباد، الهند (ar); universitato en Hajderabado, Barato (eo); హైదరాబాదు లోని కేంద్రీయ విశ్వవిద్యాలయం (te) EFLU (en); EFLU (eo); 英語和外國語大學 (zh); EFLU (ca)
इंग्लिश आणि परदेशी भाषा विद्यापीठ 
Public Central University in Hyderabad, Telangana, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
स्थान हैदराबाद, तेलंगणा, भारत
स्थापना
  • इ.स. १९५८
अधिकृत संकेतस्थळ
Map१७° २५′ २६.४″ N, ७८° ३१′ २७.८४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ हे हैदराबाद, भारत येथे स्थित इंग्रजी आणि परदेशी भाषांसाठीचे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. [] दक्षिण आशियातील भाषांना समर्पित असे हे एकमेव विद्यापीठ आहे. [] []

हे विद्यापीठ शिक्षकांचे शिक्षण, साहित्य, भाषाशास्त्र, आंतरविद्याशाखीय आणि सांस्कृतिक अभ्यास या क्षेत्रात अध्ययनाची सोय देते. इथे इंग्रजी आणि अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जपानी, कोरियन, पर्शियन, तुर्की या परदेशी भाषांचा अभ्यास करता येतो. []

विद्यापीठची स्थापना १९५८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी "सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ इंग्लिश" म्हणून केली होती. [] [] १९७२ मध्ये जर्मन, रशियन आणि फ्रेंच या तीन प्रमुख परदेशी भाषा जोडून त्याचे नाव "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस" असे ठेवण्यात आले.[]

संदर्भ

  1. ^ a b "EFL University About". www.efluniversity.ac.in. 21 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 September 2016 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ "EFLU gets record number of applications". द हिंदू. 9 February 2018.
  3. ^ "EFLU to offer its specialised services to all". द हिंदू. 26 September 2017.
  4. ^ a b "EFL University History". www.efluniversity.ac.in. 21 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 September 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Lok Sabha Debates - Central Institute of English, Hyderabad" (PDF). eparlib.nic.in. p. 479. 5 March 2021 रोजी पाहिले. page number 479 of the document, but page 33 in the PDF

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!