इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८१-८२

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८१-८२
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ३१ डिसेंबर १८८१ – १४ मार्च १८८२
संघनायक बिली मर्डॉक आल्फ्रेड शॉ
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा पर्सी मॅकडोनेल (२९९) जॉर्ज उलियेट (४३८)
सर्वाधिक बळी जॉर्ज पामर (२४) बिली बेट्स (१६)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८१-मार्च १८८२ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.

दौरा सामने

तीन-दिवसीय सामना:फिलाडेल्फिया वि. आल्फ्रेड शॉ XI

१-३ ऑक्टोबर १८८१
धावफलक
फिलाडेल्फिया
वि
१२६ (८४ षटके)
रॉबर्ट न्यूहॉल ४०
बिली मिडविंटर ४/१८ (१८ षटके)
२७७ (१३६.३ षटके)
बिली मिडविंटर ७३
चार्ल्स न्यूहॉल ६/७१ (५०.३ षटके)
४७ (१२२ षटके)
जॉन थेयर ९
एडमुंड पीट ७/२१ (२५.३ षटके)
आल्फ्रेड शॉ XI १ डाव आणि १०४ धावांनी विजयी.
जर्मनटाऊन क्रिकेट क्लब मैदान, फिलाडेल्फिया
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

दोन-दिवसीय सामना:सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब XI वि. आल्फ्रेड शॉ XI

५-६ ऑक्टोबर १८८१
धावफलक
सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब XI
वि
६५ (६२.३ षटके)
जी.ई. आर्मस्ट्राँग १९
एडमुंड पीट ९/३५ (१८ षटके)
२५४ (११६.१ षटके)
जॉर्ज उलियेट ८६
एच. कॅम्पबेल ४/३८ (२३ षटके)
४६/३ (३५.२ षटके)
एच. एमेट १४
एडमुंड पीट ८/३० (१७.२ षटके)
सामना अनिर्णित.
सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब मैदान, न्यू जर्सी
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

दोन-दिवसीय सामना:अमेरिका वि. आल्फ्रेड शॉ XI

७-९ ऑक्टोबर १८८१
धावफलक
वि
११४ (१०८ षटके)
जॉन सेल्बी ३८
जॉर्ज राईट ३/१४ (२१ षटके)
७१ (११६.१ षटके)
थॉमस हारग्रेव्ह २९
एडमुंड पीट ७/३३ (३० षटके)
१६६ (३५.२ षटके)
डिक बार्लो ५९
चार्ल्स न्यूहॉल ३/४८ (५.३ षटके)
७७ (१३५.२ षटके)
एच. एमेट १८
एडमुंड पीट १०/२९ (७०.१ षटके)
आल्फ्रेड शॉ XI १३२ धावांनी विजयी.
न्यू जर्सी
  • नाणेफेक: ज्ञात नाही.


चार-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि. आल्फ्रेड शॉ XI

९-१३ डिसेंबर १८८१
धावफलक
वि
२७२ (२३५.१ षटके)
डिक बार्लो ७५
टॉम गॅरेट ४/८६ (७८ षटके)
२१० (१८६.१ षटके)
बिली मर्डॉक ५८
बिली बेट्स ४/५१ (५७ षटके)
१६२ (१२२ षटके)
बिली मिडविंटर ४८
एडविन एव्हान्स ६/६० (६१ षटके)
१५६ (११९.१ षटके)
ह्यु मॅसी ७६
आल्फ्रेड शॉ ३/५ (२९ षटके)
आल्फ्रेड शॉ XI ६८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: आल्फ्रेड शॉ XI, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि. आल्फ्रेड शॉ XI

१६-२० डिसेंबर १८८१
धावफलक
वि
२५१ (१६०.२ षटके)
जॅक ब्लॅकहॅम ६६
एडमुंड पीट ३/८० (५१.२ षटके)
१४६ (७९.३ षटके)
बिली बेट्स ४२
जॉर्ज पामर ४/५३ (३३ षटके)
७५ (७१.२ षटके)
हॅरी बॉईल ४३
एडमुंड पीट ६/३० (३१ षटके)
१९८ (१७४.२ षटके)(फॉ/लॉ)
आर्थर श्रुजबरी ८०*
जॉर्ज पामर ७/४६ (५८.२ षटके)
आल्फ्रेड शॉ XI १८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: व्हिक्टोरिया, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि. आल्फ्रेड शॉ XI

२४-२८ फेब्रुवारी १८८२
धावफलक
वि
२४९ (१८८.३ षटके)
हॅरी बॉईल ३७
टॉम एमेट ३/२७ (२२ षटके)
२८५ (१६०.३ षटके)
बिली बेट्स ८४
विल्यम कूपर ४/८४ (३६ षटके)
९२ (७५.३ षटके)
जॅक ब्लॅकहॅम २५
बिली बेट्स ५/१७ (१८.३ षटके)
५७/२ (४१ षटके)
एडमुंड पीट ३३*
जेम्स मिंचीन १/१२ (११ षटके)
आल्फ्रेड शॉ XI ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: व्हिक्टोरिया, फलंदाजी.

कसोटी मालिका

१ली कसोटी

३१ डिसेंबर १८८१ - ४ जानेवारी १८८२
धावफलक
वि
२९४ (१७०.२ षटके)
जॉर्ज उलियेट ८७
विल्यम कूपर ३/८० (३२.२ षटके)
३२० (२३७ षटके)
टॉम होरान १२४
जॉर्ज उलियेट २/४१ (२० षटके)
३०८ (२२९.३ षटके)
जॉन सेल्बी ७०
विल्यम कूपर ६/१२० (६१ षटके)
१२७/३ (५५ षटके)
पर्सी मॅकडोनेल ३३*
बिली बेट्स २/४३ (१३ षटके)

२री कसोटी

१७-२१ फेब्रुवारी १८८२
धावफलक
वि
१३३ (११५ षटके)
डिक बार्लो ३१
जॉर्ज पामर ७/६८ (५८ षटके)
१९७ (१९४.२ षटके)
ह्यु मॅसी ४९
बिली बेट्स ४/५२ (७२ षटके)
२३२ (१५३.१ षटके)
जॉर्ज उलियेट ६७
टॉम गॅरेट ४/६२ (३६ षटके)
१६९/५ (१०७.१ षटके)
बिली मर्डॉक ४९
जॉर्ज उलियेट २/४८ (१५ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी


३री कसोटी

३-७ मार्च १८८२
धावफलक
वि
१८८ (१४०.२ षटके)
आर्थर श्रुजबरी ८२
जॉर्ज पामर ५/४६ (४५.२ षटके)
२६२ (१७२ षटके)
पर्सी मॅकडोनेल १४७
एडमुंड पीट ५/४३ (४५ षटके)
१३४ (८०.१ षटके)
आर्थर श्रुजबरी ४७
टॉम गॅरेट ६/७८ (३६.१ षटके)
६४/४ (४९.३ षटके)
टॉम होरान १६*
एडमुंड पीट ३/१५ (२५ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी

१०-१४ मार्च १८८२
धावफलक
वि
३०९ (१५९.२ षटके)
जॉर्ज उलियेट १४९
टॉम गॅरेट ५/८० (५४.२ षटके)
३०० (१६३.१ षटके)
बिली मर्डॉक ८५
बिली मिडविंटर ४/८१ (४१ षटके)
२३४/४ (९७.३ षटके)
जॉर्ज उलियेट ६४
हॅरी बॉईल १/३८ (२५ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!