आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक

आशियाई हॉकी चॅंपियनशीप चषक
खेळ हॉकी
प्रारंभ २०११
संघ पु:
म:
खंड आशिया ASHF
सद्य विजेता संघ पु: भारतचा ध्वज भारत (५वे विजेतेपद)
म: भारतचा ध्वज भारत (२रे विजेतेपद)
सर्वाधिक यशस्वी संघ पु: भारतचा ध्वज भारत (५ विजेतीपदे)
म: दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (३ विजेतीपदे)
संकेतस्थळ एशियाहॉकी.ऑर्ग
२०२४ पुरुष २०२४ महिला


आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक ही आशियाई हॉकी महामंडळातर्फे २०११ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी हॉकू स्पर्धा आहे. साखळी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट सहा हॉकी संघ सहभागी होतात. पाकिस्तान आणि भारत ह्या हॉकी संघांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

पुरुष स्पर्धेमध्ये भारतीय संघ गतविजेता आहे.[][] त्यांनी त्यांचे दुसरे विजेतेपद २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम सामन्यात ३-२ असे नमवून मिळवले. तर २०१३ महिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताचा १-० ने पराभव करून त्यांचे पहिले विजेतेपद मिळवले.

सारांश

पुरुष स्पर्धा

वर्ष यजमान अंतिम सामना ३ऱ्या स्थानासाठी सामना सहभागी संघ
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन Flag of भारत
भारत
०–०

(४–२)

Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-० Flag of जपान
जपान
२०१२
माहिती
दोहा, कतार Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
५–४ Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१ Flag of the People's Republic of China
चीन
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
३–१ Flag of जपान
जपान
Flag of मलेशिया
मलेशिया
३-० Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
क्वांतान, मलेशिया Flag of भारत
भारत
३–२ Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-१
(३–१ शू.आ.)
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०१८
माहिती
मस्कत, ओमान Flag of भारत
भारत
आणि Flag of पाकिस्तान
पाकिस्तान

(संयुक्त विजेते)
Flag of मलेशिया
मलेशिया
२-२
(३–२ शू.आ.)
Flag of जपान
जपान
२०२१
माहिती
ढाका, बांगलादेश १–०Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया१–०
३–३
(४–२ शू.आ.)
Flag of जपान
जपान
Flag of भारत
भारत
४–३ Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
२०२३
माहिती
चेन्नई, भारत Flag of भारत
भारत
४–३ Flag of मलेशिया
मलेशिया
Flag of जपान
जपान
५–३ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०२४
माहिती
हुलुनबुर, चीन Flag of भारत
भारत
१–० Flag of the People's Republic of China
चीन
Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
५–२ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया


सर्वात यशस्वी संघ

संघ विजेतेपद उपविजेतेपद ३रे स्थान ४थे स्थान
भारतचा ध्वज भारत ५ (२०११, २०१६, २०१८^, २०२३*, २०२४) १ (२०१२) १ (२०२१)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ (२०१२, २०१३, २०१८^) २ (२०११, २०१६) १ (२०२४) १ (२०२१)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १ (२०२१) ३ (२०१६, २०२३, २०२४)
जपानचा ध्वज जपान २ (२०१३*, २०२१) १ (२०२३) २ (२०११, २०१८)
मलेशियाचा ध्वज मलेशिया १ (२०२३) ५ (२०११, २०१२, २०१३, २०१६*, २०१८)
Flag of the People's Republic of China चीन १ (२०२४*) २ (२०१२, २०१३)
* = यजमान देश
^ = संयुक्त विजेते

संघ सहभाग:

संघ स्थान एकूण
२०११ २०१२ २०१३ २०१६ २०१८ २०२१ २०२३ २०२४
ओमानचा ध्वज ओमान - ५वे ६वे - ६वे - - -
Flag of the People's Republic of China चीन ६वे ४थे ४थे ५वे - - ६वे २रे
जपानचा ध्वज जपान ४थे ६वे २रे ६वे ४थे २रे ३रे ५वे
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५वे - - ४थे ५वे १ले ४थे ४थे
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २रे १ले १ले २रे १ले ४थे ५वे ३रे
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - - - - - ५वे - -
भारतचा ध्वज भारत १ले २रे ५वे १ले १ले ३रे १ले १ले
मलेशियाचा ध्वज मलेशिया ३रे ३रे ३रे ३रे ३रे माघार २रे ६वे
एकूण

महिला स्पर्धा

वर्ष यजमान अंतिम सामना ३ऱ्या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०१०
माहिती
बुसान, दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२–१ Flag of जपान
जपान
Flag of भारत
भारत
२–१ Flag of the People's Republic of China
चीन
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
५–३ Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
३–२ Flag of भारत
भारत
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान Flag of जपान
जपान
१–० Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३–१ Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
सिंगापूर Flag of भारत
भारत
२–१ Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
२–१ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०१८
माहिती
डोंगा, दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
१–० Flag of भारत
भारत
Flag of the People's Republic of China
चीन
२–० Flag of मलेशिया
मलेशिया
२०२१
माहिती
डोंगा, दक्षिण कोरिया Flag of जपान
जपान
२–१ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of the People's Republic of China
चीन
६–० Flag of थायलंड
थायलंड
२०२३
माहिती
रांची, भारत Flag of भारत
भारत
४–० Flag of जपान
जपान
Flag of the People's Republic of China
चीन
२–१ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०२४
माहिती
राजगीर, भारत


अव्वल चार आकडेवारी

संघ वितेजेपद उपविजेतेपद ३रे स्थान ४थे स्थान
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ३ (२०१०*, २०११, २०१८*) १ (२०२१*) २ (२०१६, २०२३)
जपानचा ध्वज जपान २ (२०१३*, २०२१) २ (२०१०, २०२३) २ (२०११, २०१६)
भारतचा ध्वज भारत २ (२०१६, २०२३*) २ (२०१३, २०१८) १ (२०१०) १ (२०११)
Flag of the People's Republic of China चीन २ (२०११*, २०१६) २ (२०१८, २०२१, २०२३) २ (२०१०, २०१३)
मलेशियाचा ध्वज मलेशिया १ (२०१३) १ (२०१८)
थायलंडचा ध्वज थायलंड १ (२०२१)
* = host nation

संघ सहभाग

संघ दक्षिण कोरिया
२०१०
चीन
२०११
जपान
२०१३
सिंगापूर
२०१६
दक्षिण कोरिया
२०१८
दक्षिण कोरिया
२०२१
भारत
२०२३
भारत
२०२४
एकूण
Flag of the People's Republic of China चीन ४थे २रे ४थे २रे ३रे ३रे ३रे पात्र
जपानचा ध्वज जपान २रे ३रे १ले ३रे ५वे १ले २रे पात्र
थायलंडचा ध्वज थायलंड - - - - - ४थे ६वे पात्र
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १ले १ले - ४थे १ले २रे ४थे पात्र
भारतचा ध्वज भारत ३रे ४थे २रे १ले २रे माघार १ले पात्र
मलेशियाचा ध्वज मलेशिया - - ३रे ५वे ४थे माघार ५वे पात्र
एकूण

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आशियाई चॅम्पियन्स चषक २०१६: भारताने पाकिस्तानला ३-२ ने हरवून दुसरे विजेतेपद पटकावले". न्यूझ १८ (इंग्रजी भाषेत). ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तानला हरवून भारतीय हॉकी संघ चॅम्पियन". महाराष्ट्र टाइम्स. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!