क्वांतान (देवनागरी लेखनभेद: कुआंतान ; भासा मलेशिया: Kuantan ; ) हे मलेशियातील पाहांग राज्याच्या राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या क्वांतान नदीच्या मुखापाशी वसले आहे. पाहांग राज्य शासनाने पाहांगाची राजधानी क्वाला लिपिस येथून इ.स. १९५५ साली क्वांतानास हलवली.
बाह्य दुवे