२०२२ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ओमानमध्ये खेळवली गेली. सदर स्पर्धा ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठीच्या खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीचा अंतिम टप्पा होता. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने सर्व सदस्य देशांमध्ये होणाऱ्या सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा देण्याचे जाहीर केल्यामुळे ह्या स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा होता.
गट अ पात्रता स्पर्धेत एकूण आठ देशांनी सहभाग घेतला. आठ देशांना चारच्या दोन गटात विभागले गेले. दोन्ही गटातून अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीत बढती मिळाली. अंतिम सामन्यात पोचलेले दोन संघ हे २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरले. गट फेरीतून संयुक्त अरब अमिराती , आयर्लंड , ओमान आणि नेपाळ हे चार देश उपांत्य फेरीत गेले. पहिल्या उपांत्य सामन्यात नेपाळचा पराभव करत २०१४ नंतर प्रथमच संयुक्त अरब अमिरातीने ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकात प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओमानवर सहजरित्या विजय मिळवत आयर्लंडदेखील २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरला. २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पहिल्या फेरीत कोणत्या गटात प्रवेश करायचा हे ठरवण्यासाठी झालेल्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने आयर्लंडचा पराभव करून स्पर्धा जिंकली.
सहभागी देश
संघ
स्पर्धेसाठी खालील पथके नेमण्यात आली:
गट फेरी
गट अ
१८ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
१८ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : बहरैन, क्षेत्ररक्षण.
बहरैन आणि जर्मनी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
जर्मनीने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
बहरैनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
उमर इम्तियाझ , शाहिद महमूद , डेव्हिड मथियास , मुहम्मद साफदार (ब) आणि जस्टिन ब्रॉड (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
१९ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
जर्मनी आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
संयुक्त अरब अमिरातीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
१९ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
बहरैन आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
आयर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२१ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
जर्मनी आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
आयर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
शोएब खान (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२१ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
बहरैन आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
बहरैनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
सिकंदर बिल्लाह (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गट ब
खे
वि
प
ब
अ
गुण
धावगती
पात्र
नेपाळ
३
३
०
०
०
६
३.६८०
उपांत्य फेरीत मध्ये बढती
ओमान
३
२
१
०
०
४
१.६५०
कॅनडा
३
१
२
०
०
२
१.०३७
प्ले-ऑफ फेरी
फिलिपिन्स
३
०
३
०
०
०
-७.४६६
१८ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
१८ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
१९ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
१९ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : फिलिपाईन्स, क्षेत्ररक्षण.
नेपाळ आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
गुल्शन झा (ने) आणि मुझम्मिल शहजाद (फि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२१ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२१ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : फिलिपाईन्स, फलंदाजी.
ओमान आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
ओमानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
हर्न इसोरेना (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
प्ले-ऑफ सामने
५व्या स्थानासाठी उपांत्य सामने
२२ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : कॅनडा, क्षेत्ररक्षण.
कॅनडा आणि जर्मनी या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२२ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
बहरैन आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
बहरैनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
जॉर्ज ॲक्सटेल (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
७व्या स्थानाचा सामना
२४ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
जर्मनी आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
जर्मनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
सिवा मोहन (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५व्या स्थानाचा सामना
२४ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
बहरैन आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
उपांत्य फेरी
उपांत्य सामने
२२ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
२२ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
३ऱ्या स्थानाचा सामना
२४ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
नेस्टर धंबा (ओ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
अंतिम सामना
२४ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
संघांची अंतिम स्थानस्थिती
सप्टेंबर २०२१ ऑक्टोबर २०२१ नोव्हेंबर २०२१ डिसेंबर २०२१ जानेवारी २०२२ फेब्रुवारी २०२२ मार्च २०२२ मार्च २०२२ चालु स्पर्धा