मॅथ्यू स्पूर्स

मॅथ्यू स्पूर्स (६ मे, १९९९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[][] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Matthew Spoors". ESPN Cricinfo. 18 February 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Top-order batsman turned forward Matthew Spoors set to play for WAFL side Claremont after losing WACA rookie contract". The Western Australian. 18 February 2022 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!