२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा २६-२९ जून २०१९ दरम्यान स्पेन येथे होणार आहे. स्पर्धेचा विजेता संघ आणि यजमान स्कॉटलंड २०२० महिला ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता आणि २०२० महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता साठी पात्र ठरेल.
गुणफलक
साखळी सामने
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- एमा बर्गना, मिलेना बेरेसफोर्ड, ॲनी बियरविश्च, स्टेफनी फ्रोहमेयर, क्रिस्टिना गॉफ, ॲना हिली, सुझॅन मॅकॲनमा-ब्रेरेटन, जॅनेट रोनालड्स, वेरेना स्टोल, कार्तिका विजयराघवन, पेरिस वॅडनपोल (ज) आणि मेगन मॅकॉल (स्कॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
- अनेमीजीन व्हान बेग (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- स्टार कालिसचे (ने) पहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० शतक.
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : जर्मनी महिला, फलंदाजी.
- कैनत कुरेशी (ज) आणि इवा लिंच (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे स्पेन दौरे |
---|
संपूर्ण सदस्यांचे दौरे |
संपूर्ण सदस्यांच्या स्पर्धांचे आयोजन |
अनेक संघ | - |
---|
असोसिएट संघांचे दौरे |
असोसिएट संघांची स्पर्धा |
अनेक संघ | |
---|