२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये स्कॉटलंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धातील मालिकेतील ही चौथी स्पर्धा असणार आहे.
जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही.[१][२] ऑगस्ट २०१९ला आयसीसीने परिपत्रक काढून असे जाहीर केले की पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेच्याऐवजी नामिबिया भाग घेईल.
पात्रता
खालील संघ विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले :
संघ
सराव सामने
पात्रता सामन्याच्याआधी सर्व संघांनी ४ सराव सामन्यात भाग घेतला. सर्व सामने २९ ऑगस्ट २०१९ रोजी खेळविले गेले. या सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा नव्हता.
सराव सामने
आयर्लंड महिला ७० धावांनी विजयी फोर्टहिल, डंडी पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
|
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.
स्कॉटलंड महिला ८४ धावांनी विजयी फोर्टहिल, डंडी पंच: लॉरा एगनबॅग (द.आ.) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
|
- नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
सामने
गट अ
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ७ षटकांचा करण्यात आला.
- अक्षता राव (अमेरिका) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, क्षेत्ररक्षण.
- कोनिओ ओआला (पा.न्यू.गि.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे पापुआ न्यू गिनीला ८ षटकात ५९ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- ३१ ऑगस्टचा सामना राखीव दिवशी खेळविण्यात आला.
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे स्कॉटलंडला ८ षटकात ६३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे अमेरिकेला १७ षटकात ११७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- नरेला ला (पा.न्यू.गि.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गट ब
|
खे
|
वि
|
प
|
ब
|
अ
|
गुण
|
धावगती
|
थायलंड
|
३ |
३ |
० |
० |
० |
६ |
+१.५२२
|
आयर्लंड
|
३ |
२ |
१ |
० |
० |
४ |
+०.९०५
|
नेदरलँड्स
|
३ |
१ |
२ |
० |
० |
२ |
-०.६१५
|
नामिबिया
|
३ |
० |
३ |
० |
० |
० |
-१.५०३
|
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे
|
- नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ९-९ षटकांचा करण्यात आला.
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पेट्रो एनराईट (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
आयर्लंड महिला १९ धावांनी विजयी फोर्टहिल, डंडी पंच: इलोसी शेरीडॅन (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं) सामनावीर: लॉरा डिलेनी (आयर्लंड)
|
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे आयर्लंडला १७ षटकात ९३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.
उपांत्य सामने
उपांत्य सामना १ ५ सप्टेंबर २०१९ १०:००
धावफलक
|
बांगलादेश महिला ४ गडी राखून विजयी फोर्टहिल, डंडी पंच: सु रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ) सामनावीर: संजिदा इस्लाम (बांगलादेश)
|
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
प्ले-ऑफ उपांत्य सामना १ ५ सप्टेंबर २०१९ १०:००
धावफलक
|
- नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.
- माहिका कानडाला (अमेरिका) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
उपांत्य सामना २ ५ सप्टेंबर २०१९ १४:००
धावफलक
|
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, फलंदाजी.
प्ले-ऑफ उपांत्य सामना २ ५ सप्टेंबर २०१९ १४:००
धावफलक
|
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
प्ले-ऑफ सामने
७व्या स्थानाकरता प्ले-ऑफ ७ सप्टेंबर २०१९ १०:००
धावफलक
|
- नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
३ऱ्या स्थानाकरता प्ले-ऑफ ७ सप्टेंबर २०१९ १०:००
धावफलक
|
आयर्लंड महिला ८ गडी राखून विजयी फोर्टहिल, डंडी पंच: किम कॉटन (न्यू) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ) सामनावीर: किम गार्थ (आयर्लंड)
|
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
५व्या स्थानाकरता प्ले-ऑफ ७ सप्टेंबर २०१९ १४:००
धावफलक
|
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना ७ सप्टेंबर २०१९ १४:००
धावफलक
|
बांगलादेश महिला ७० धावांनी विजयी फोर्टहिल, डंडी पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं) सामनावीर: संजिदा इस्लाम (बांगलादेश)
|
- नाणेफेक : बांगलादेश महिला, फलंदाजी.
अंतिम स्थिती
२०२० ट्वेंटी२० विश्वचषकसाठी पात्र.
संदर्भ
|
|