अब्ताहा मकसूद

अब्ताहा मकसूद (११ जून, इ.स. १९९९:ग्लासगो, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!