राजेंद्रसिंह

प्रा. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जू भैय्या ( २९ जानेवारी १९२२; मृत्यु : १४ जुलै २००३) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक हो्ते. राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते. पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.


राजेन्द्रसिंह (रज्जू भैय्या)
जन्म: २९ जानेवारी १९२२
शाहजहानपूर (उत्तर प्रदेश)
मृत्यू: १४ जुलै २००३
पुणे (महाराष्ट्र)
चळवळ: संघटन
संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धर्म: हिंदू


बाह्य दुवे

  • आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
मागील
मधुकर दत्तात्रेय देवरस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
१९९४ - १९९८
पुढील
के.एस. सुदर्शन

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!