रांजणगांव रोड रेल्वे स्थानक हे दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगांवजवळ असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या 'मुंबई-शिर्डी-मुंबई' वगळता इतर सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!