गुणक: 38°11′N 15°33′E / 38.183°N 15.550°E / 38.183; 15.550
मेसिना (इटालियन: Messina, उच्चार ) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या ईशान्य कोपऱ्यात मेसिनाच्या सामुद्रधुनीवर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.८६ लाख होती.