मूलद्रव्य


आवर्त सारणी

एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.

उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.

मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ‍ऱ्हास होतो.

मूलद्रव्य नावे आणि माहिती

[मराठी शब्द सुचवा]

मूलद्रव्यांची यादी
अणुक्रमांक नाव संज्ञा गण आवर्तन खाणा अवस्था घडला वर्णन
हायड्रोजन H s वायू अस्सल अधातू
हेलियम He १८ s वायू अस्सल राजवायू
लिथियम Li s घन अस्सल अल्कली धातू
बेरिलियम Be
s घन अस्सल अल्कमृदा धातू
बोरॉन B १३ p घन अस्सल उपधातू
कार्बन C १४ p घन अस्सल अधातू
नायट्रोजन N १५ p वायू अस्सल अधातू
ऑक्सिजन O १६ p वायू अस्सल अधातू
फ्लोरिन F १७ p वायू अस्सल हॅलोजन
१० निऑन Ne १८ p वायू अस्सल राजवायू
११ सोडियम Na s घन अस्सल अल्कली धातू
१२ मॅग्नेशियम Mg s घन अस्सल अल्कमृदा धातू
१३ ॲल्युमिनियम Al १३ p घन अस्सल धातू
१४ सिलिकॉन Si १४ p घन अस्सल उपधातू
१५ फॉस्फरस P १५ p घन अस्सल अधातू
१६ सल्फर S १६ p घन अस्सल अधातू
१७ क्लोरीन Cl १७ p वायू अस्सल हॅलोजन
१८ आरगॉन Ar १८ p वायू अस्सल राजवायू
१९ पोटॅशियम K s घन अस्सल अल्कली धातू
२० कॅल्शियम Ca s घन अस्सल अल्कमृदा धातू
२१ स्कॅन्डियम Sc d घन अस्सल संक्रामक धातू
२२ टायटेनियम Ti d घन अस्सल संक्रामक धातू
२३ व्हेनेडियम V d घन अस्सल संक्रामक धातू
२४ क्रोमियम Cr d घन अस्सल संक्रामक धातू
२५ मॅंगेनीज Mn d घन अस्सल संक्रामक धातू
२६ लोखंड Fe d घन अस्सल संक्रामक धातू
२७ कोबाल्ट Co d घन अस्सल संक्रामक धातू
२८ निकेल Ni १० d घन अस्सल संक्रामक धातू
२९ तांबे Cu ११ d घन अस्सल संक्रामक धातू
३० जस्त Zn १२ d घन अस्सल संक्रामक धातू
३१ गॅलियम Ga १३ p घन अस्सल धातू
३२ जर्मेनियम Ge १४ p घन अस्सल उपधातू
३३ आर्सेनिक As १५ p घन अस्सल उपधातू
३४ सेलेनियम Se १६ p घन अस्सल अधातू
३५ ब्रोमीन Br १७ p द्रव अस्सल हॅलोजन
३६ क्रिप्टॉन Kr १८ p वायू अस्सल राजवायू
३७ रुबिडियम Rb s घन अस्सल अल्कली धातू
३८ स्ट्रॉन्शियम Sr s घन अस्सल अल्कमृदा धातू
३९ इट्रियम Y d घन अस्सल संक्रामक धातू
४० झिर्कोनियम Zr d घन अस्सल संक्रामक धातू
४१ नायोबियम Nb d घन अस्सल संक्रामक धातू
४२ मॉलिब्डेनम Mo d घन अस्सल संक्रामक धातू
४३ टेक्नेटियम Tc d घन From decay संक्रामक धातू
४४ रूथेनियम Ru d घन अस्सल संक्रामक धातू
४५ ऱ्होडियम Rh d घन अस्सल संक्रामक धातू
४६ पॅलॅडियम Pd १० d घन अस्सल संक्रामक धातू
४७ चांदी Ag ११ d घन अस्सल संक्रामक धातू
४८ कॅडमियम Cd १२ d घन अस्सल संक्रामक धातू
४९ इंडियम In १३ p घन अस्सल धातू
५० कथील Sn १४ p घन अस्सल धातू
५१ ॲंटिमनी Sb १५ p घन अस्सल उपधातू
५२ टेलरियम Te १६ p घन अस्सल उपधातू
५३ आयोडीन I १७ p घन अस्सल हॅलोजन
५४ झेनॉन Xe १८ p वायू अस्सल राजवायू
५५ सीझियम Cs s घन अस्सल अल्कली धातू
५६ बेरियम Ba s घन अस्सल अल्कमृदा धातू
५७ लॅंथेनम La f घन अस्सल Lanthanide
५८ सिझियम Ce f घन अस्सल Lanthanide
५९ प्रासिओडायमियम Pr f घन अस्सल Lanthanide
६० नियोडायमियम Nd f घन अस्सल Lanthanide
६१ प्रोमेथियम Pm f घन From decay Lanthanide
६२ समारियम Sm f घन अस्सल Lanthanide
६३ युरोपियम Eu f घन अस्सल Lanthanide
६४ गॅडोलिनियम Gd f घन अस्सल Lanthanide
६५ टर्बियम Tb f घन अस्सल Lanthanide
६६ डिस्प्रोझियम Dy f घन अस्सल Lanthanide
६७ होल्मियम Ho f घन अस्सल Lanthanide
६८ अर्बियम Er f घन अस्सल Lanthanide
६९ थूलियम Tm f घन अस्सल Lanthanide
७० इट्टरबियम Yb f घन अस्सल Lanthanide
७१ लुटेटियम Lu d घन अस्सल Lanthanide
७२ हाफ्नियम Hf d घन अस्सल संक्रामक धातू
७३ टॅन्टॅलम Ta d घन अस्सल संक्रामक धातू
७४ टंगस्टन W d घन अस्सल संक्रामक धातू
७५ ऱ्हेनियम Re d घन अस्सल संक्रामक धातू
७६ ऑस्मियम Os d घन अस्सल संक्रामक धातू
७७ इरिडियम Ir d घन अस्सल संक्रामक धातू
७८ प्लॅटिनम Pt १० d घन अस्सल संक्रामक धातू
७९ सोने Au ११ d घन अस्सल संक्रामक धातू
८० पारा Hg १२ d द्रव धातू अस्सल संक्रामक धातू
८१ थॅलियम Tl १३ p घन अस्सल धातू
८२ शिसे Pb १४ p घन अस्सल धातू
८३ बिस्मथ Bi १५ p घन अस्सल धातू
८४ पोलोनियम Po १६ p घन From decay उपधातू
८५ एस्टाटाइन At १७ p घन From decay हॅलोजन
८६ रेडॉन Rn १८ p वायू From decay राजवायू
८७ फ्रान्सियम Fr s घन From decay अल्कली धातू
८८ रेडियम Ra s घन From decay अल्कमृदा धातू
८९ ॲक्टिनियम Ac f घन From decay Actinide
९० थोरियम Th f घन अस्सल Actinide
९१ प्रोटॅक्टिनियम Pa f घन From decay Actinide
९२ युरेनियम U f घन अस्सल Actinide
९३ नेप्चूनियम Np f घन From decay Actinide
९४ प्लुटोनियम Pu f घन अस्सल Actinide
९५ अमेरिसियम Am f घन कृत्रिम Actinide
९६ क्यूरियम Cm f घन कृत्रिम Actinide
९७ बर्किलियम Bk f घन कृत्रिम Actinide
९८ कॅलिफोर्नियम Cf f घन कृत्रिम Actinide
९९ आइन्स्टाइनियम Es f घन कृत्रिम Actinide
१०० फर्मियम Fm f घन कृत्रिम Actinide
१०१ मेंडेलेव्हियम Md f घन कृत्रिम Actinide
१०२ नोबेलियम No f घन कृत्रिम Actinide
१०३ लॉरेन्सियम Lr d घन कृत्रिम Actinide
१०४ रुदरफोर्डियम Rf d कृत्रिम संक्रामक धातू
१०५ डब्नियम Db d कृत्रिम संक्रामक धातू
१०६ सीबोर्जियम Sg d कृत्रिम संक्रामक धातू
१०७ बोहरियम Bh d कृत्रिम संक्रामक धातू
१०८ हासियम Hs d कृत्रिम संक्रामक धातू
१०९ माइट्नरियम Mt d कृत्रिम
११० डार्मस्टॅटियम Ds १० d कृत्रिम
१११ रेन्ट्जेनियम Rg ११ d कृत्रिम
११२ कोपर्निकम Cn १२ d कृत्रिम संक्रामक धातू
११३ निहोनियम Nh १३ p कृत्रिम
११४ फ्लेरोव्हियम Fl १४ p कृत्रिम
११५ मॉस्कोव्हियम Mc १५ p कृत्रिम
११६ लिव्हरमोरियम Lv १६ p कृत्रिम
११७ टेनिसीन Ts १७ p कृत्रिम
११८ ऑगॅनेसॉन Og १८ p कृत्रिम

मूलद्रव्यांना देशाची/प्रांताची/शहराची नावे

  • अमेरिकियम (Am), कॅलिफोर्नियम (Cf), जर्मेनियम (Ge), टेनिसीन (Ts), डब्नियम (Db), निहोनियम (Nh), फ्रान्सियम (Fr), मॉस्कोव्हियम (Mc).

मूलद्रव्यांना शास्त्रज्ञांची नावे

  • आइन्स्टाइनियम (Es), ऑगॅनेसॉन (Og), क्यूरियम (Cm), रुदरफोर्डियम (Rf), सीबोर्जियम., फर्मीयम (Fm), मेंडेलिवियम (Md), बोहरियम (Bh), माइटनेरियम (Mt), रॉंटजेनियम (Rg),

मूलद्रव्यांना रंगाचे नाव

  • इंडियम (In), क्रोमियम (Cr), रुबिडियम (Rb),

मूलद्रव्यांना नावे देताना आवर्तसारणीतील एक ते सोळा ग्रुपमधील मूलद्रव्याच्या नावाच्या शेवटी ‘इयम’ यायला हवे, सतराव्या ग्रुपसाठी ‘इन’ यावे आणि अठराव्या ग्रुपमधील मूलद्रव्यांच्या नावाचा शेवट ऑन’ या अक्षराने व्हावा, असे ठरले होते. त्याप्रमाणे दिलेली नावे : -

जुने तात्पुरते दिलेले नाव -> सुनिश्चित केलेले अंतिम नाव

मूलद्रव्य विषयावरील पुस्तके

  • आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया (डाॅ. व्ही.एन. शिंदे)

हे सुद्धा पहा

  1. आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, डाॅ. व्ही.एन. शिंदे, अक्षर दालन प्रकाशन (२०१९)
  2. रासायनिक मूलद्रव्यांचा शोध, दमि. त्रिफानोव्ह व व. त्रिफानोव्ह, अनुवाद राजेंद्र सहस्त्रबुद्धे , मीर प्रकाशन मॉस्को, (१९८६)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!