फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे.
सद्य संघ
[१]
बाह्य दुवे
संदर्भ