आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट (जर्मन: Eintracht Frankfurt e.V.) हा जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब सध्या फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. फ्रांकफुर्टने आजवर जर्मन स्पर्धा एकदा जिंकली असून १९८० च्या हंगामामध्ये युएफा युरोपा लीग स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.
बाह्य दुवे