प्रफुल्ल मनोहरभाई पटेल ( १७ फेब्रुवारी १९५७) हे महाराष्ट्रामधील एक राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री आहेत. आजवर ४ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले पटेल राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत.
२०१२ पासून ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत.