द्रोणाचार्य पुरस्कार

द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे. गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रोख रुपये चाळीस हजार, मानपत्र व मानचिन्ह यांचा सामावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रुपये पंचाहत्तर हजार इतकी वाढविण्यात आली आहे.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!