गेओर्ग फॉन हेर्टलिंग (जर्मन: Georg von Hertling; ऑगस्ट ३१, इ.स. १८४३ - जानेवारी ४, इ.स. १९१९) हा बवेरियन, जर्मन राजकारणी होता. इ.स. १९१२ - इ.स. १९१७ या कालखंडात तो बायर्नाचा पंतप्रधान होता, तर इ.स. १९१७ ते इ.स. १९१८ सालांदरम्यान प्रशियाचा पंतप्रधान व जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता.
बाह्य दुवे