डार्मश्टाट (जर्मन: Darmstadt) हे जर्मनी देशाच्या हेसेन या राज्यातील फ्रांकफुर्ट व वीसबाडेन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
डार्मस्टॅटियम ह्या आवर्त सारणीमधील एका रासायनिक पदार्थाचे नाव डार्मश्टाटवरूनच पडले आहे.
खेळ
फुटबॉल हा आउग्सबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून दोन हंगाम खेळणारा एस.फाउ. डार्मश्टाट ९८ हा संघ येथेच स्थित आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
हे सुद्धा पहा
डार्मश्टाटचे ३६०° विस्तृत चित्र
डार्मश्टाटचे ३६०° विस्तृत चित्र