कोलंबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

कोलंबिया
कोलंबिया
टोपणनाव लॉस कॅफेतेरोस (कॉफीकरे)
राष्ट्रीय संघटना फेदरेसियॉं कोलंबियाना दे फुटबॉल
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
मुख्य प्रशिक्षक कोलंबिया होर्हे लुइस पिंटो, २००६-
कर्णधार आक्विवाल्दो मॉस्केरा
सर्वाधिक सामने कार्लोस व्हाल्देरामा (१११)
सर्वाधिक गोल आदोल्फो व्हॅलेन्सिया (३१)
प्रमुख स्टेडियम एस्तादियो एल कॅंपिन (बोगोटा)
फिफा संकेत COL
सद्य फिफा क्रमवारी १९
फिफा क्रमवारी उच्चांक(डिसेंबर १९९६)
फिफा क्रमवारी नीचांक ४१ (नोव्हेंबर २००३)
सद्य एलो क्रमवारी १४
एलो क्रमवारी उच्चांक(१९९४)
एलो क्रमवारी नीचांक ९३ (ऑगस्ट १९६५)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
मेक्सिको Flag of मेक्सिको ३ - १ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
(पनामा सिटी, पनामा; फेब्रुवारी १०, १९३८)
सर्वात मोठा विजय
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना ० - ५ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
(बॉयनोस एर्स, आर्जेन्टिना; सप्टेंबर ५, १९९३)
कोलंबिया Flag of कोलंबिया ५ - ० उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
(बारांकिया, कोलंबिया; जून ६, २००४)
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया ५ - ० पेरूचा ध्वज पेरू
(बारांकिया, कोलंबिया; जून ४, २००५)
सर्वात मोठी हार
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना ६ - ० कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
(ग्वायाक्विल, इक्वेडोर; डिसेंबर १८, १९४७)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९६२)
सर्वोत्तम प्रदर्शन दुसरी फेरी, १९९०
कोपा अमेरिका
पात्रता १७ (प्रथम १९४५)
सर्वोत्तम प्रदर्शन २००१ विजेता
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता १ (सर्वप्रथम २००३)
सर्वोत्तम प्रदर्शन २००३, चौथा क्रमांक

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!