ॲडम मिल्ने (१३ एप्रिल, १९९२:न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
त्याने पाकिस्तानविरुद्ध २६ डिसेंबर २०१० रोजी २०-२० पदार्पण केले तर त्याचे एकदिवसीय पदार्पण श्रीलंकेविरुद्ध १० नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.