२०२४ ओमान तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ह्या क्रिकेट स्पर्धेची आठवी फेरी आहे जी ओमानमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये होत आहे.[१] नेदरलँड्स, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांदरम्यान ही त्रिराष्ट्रीय मालिका लढवली जात आहे.[२][३] सादर स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय(ODI) सामने खेळले जात आहेत.[४]
एकदिवसीय मालिकेनंतर, ओमान आणि नेदरलँड्स तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) मालिका खेळतील[५]
लीग २ मालिका
संघ
सामने
१ला आं.ए.दि.सामना
|
वि
|
ओमान१२९/४ (४३.४ षटके)
|
|
|
आशिष ओडेद्रा ५४* (१२७) ध्रुव पराशर २/१६ (१० षटके)
|
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हम्माद मिर्झा, आशिष ओडेद्रा, मुझाहिर रझा, समय श्रीवास्तव (ओमान) आणि ध्रुव पराशर (यूएई) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
- राहुल चोप्राने प्रथमच वनडेमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व केले.[९]
२रा आं.ए.दि.सामना
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.ए.दि.सामना
|
वि
|
ओमान१३३/२ (३४.१ षटके)
|
|
|
|
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था आं.ए.दि.सामना
|
वि
|
ओमान७९/६ (२४.१ षटके)
|
अली नसीर २१ (२५) शकील अहमद ५/२३ (१० षटके)
|
|
|
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ओमानच्या शकील अहमदने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१०]
५वा आं.ए.दि.सामना
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
६वा आं.ए.दि.सामना
११ नोव्हेंबर २०२४ १०:०० धावफलक
|
ओमान १५५ (४४.२ षटके)
|
वि
|
|
|
|
|
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बुक्कापट्टणम सिद्धार्थ याने ओमानकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ओमान वि नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संघ
१२ नोव्हेंबर रोजी, रायन क्लेन दुखापतीमुळे टी२०आ मालिकेतून बाहेर पडला.[११]
सामने
१ला आं.टी२० सामना
१३ नोव्हेंबर २०२४ १४:०० धावफलक
|
|
वि
|
ओमान१३९/७ (१९.१ षटके)
|
|
|
|
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आशिष ओडेदारा आणि मुझाहिर रझा (ओमान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
२रा आं.टी२० सामना
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
१६ नोव्हेंबर २०२४ १४:०० धावफलक
|
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मॅक्स ओ'दाउद (नेदरलँड्स) ने टी२०आ मध्ये त्याची २,०००वी धाव पूर्ण केली.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
बाह्य दुवे
|
---|
|
सप्टेंबर २०२४ | |
---|
ऑक्टोबर २०२४ | |
---|
नोव्हेंबर २०२४ | |
---|
डिसेंबर २०२४ | |
---|
जानेवारी २०२५ | |
---|
फेब्रुवारी २०२५ | |
---|
मार्च २०२५ | |
---|
चालू मालिका | |
---|
|